BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
ऊस खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे याबाबतचं तज्ज्ञांचं मत
ऊस खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि दात खूप मजबूत होतात, अशी सकारात्मक मतंही व्यक्त केली जात आहेत. याबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगते, ते आपण या लेखात पाहूया.
महापौर निवडीला का झाला विलंब? आरक्षण सोडत आणि निवडीची प्रक्रिया नेमकी काय?
महापालिका निकालांनंतर आता सगळ्यांचच लक्ष आहे महापौर निवडीकडे. त्यातही सर्वांना प्रश्न आहे मुंबईचा महापौर कोण होणार?
'मॅलिन 1' ने किती आकाशगंगा केल्या गिळंकृत? पुण्यातील शास्त्रज्ञांचं महत्त्वाचं संशोधन
मॅलिन 1 ही आकाशगंगा साधारण 40 वर्षांपूर्वी शोधली गेली. मात्र त्यानंतरही गेली अनेक वर्ष खगोलशास्त्रीय संशोधकांसाठी हे एक गूढच राहिलं होतं.
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर अडवलं, देश सोडून जाण्यास निर्बंध; पाटील यांनी काय माहिती दिली?
डॉ. संग्राम पाटील यांना भारतातून पुन्हा लंडनला परत जाताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. याबाबत स्वतः डॉ. पाटील यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
चीन इतकं सोनं का विकत घेतो आहे? जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल?
चीनकडून सोन्याच्या साठ्यातील वाढीचे जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काय अन्वयार्थ आहेत?
इराणच्या 'या' ताकदीमुळे डोनाल्ड ट्रम्प मागे हटले आहेत का?
अमेरिका इराणवर हल्ला करेल, अशी शक्यता निर्माण झालेली असताना, त्या पार्श्वभूमीवर इराणची लष्करी ताकद किती आहे, याचा आढावा घेऊयात.
व्हेनेझुएला अमेरिकन हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात का असमर्थ ठरला?
रशिया आणि चीनकडून घेतलेली हवाई संरक्षण यंत्रणा अमेरिकन हल्ल्यासमोर अपयशी का ठरली?
इराणमधील 1953 चा सत्तापालट: जेव्हा अमेरिका आणि ब्रिटनने उलथवलं होतं इथलं सरकार
1953 मध्ये मुसद्दिक सरकारचा सत्तापालट करण्यात सीआयएने मुख्य भूमिका बजावली होती, हे 2013 मध्ये सीआयएने जाहीर केलेल्या दस्तऐवजांमध्ये पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केलं गेलं होतं.
'14 वर्षांची असताना, आईनं माझं आयुष्य एका पुरुषाच्या हाती सोपवलं', अमेरिकेतील बालविवाहांची धक्कादायक गोष्ट
जगभरातील अनेक देशांसह अमेरिकेतही आहे बालविवाहाची मोठी समस्या, संयुक्त राष्ट्रसंघासह स्वयंसेवी संस्था काय इशारा देतात?
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, निकालाआधी मतकेंद्रावर पोलिसांचा लाठीचार्च, माजी महापौरांना मारहाण, वेळ 1,44
छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी आधी माजी महापौराला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे
व्हीडिओ, पृथ्वीच्या पोटात माणूस किती खोलवर पोहोचू शकलाय?, वेळ 5,20
भूगर्भाबद्दलचं संशोधन गेली अनेक वर्षं होत आलंय. पण इतकी वर्षं उलटून देखील आपल्या पायांखाली नेमकं काय आहे, हे आपल्याला पूर्णपणे माहिती नाही.
व्हीडिओ, सोपी गोष्ट : इराणचे नागरिक रस्त्यावर का उतरले आहेत?, वेळ 6,47
इराणमध्ये 47 वर्षांच्या इतिहासातली सर्वात तीव्र सरकारविरोधी निदर्शनं सध्या होतायत. शेकडोंचा यामध्ये बळी गेलाय, आणि अमेरिकेने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणने म्हटलंय.
व्हीडिओ, रुग्णांची दृष्टी पुन्हा आणू शकणारं नेत्रदोषावरील हे इंजेक्शन काय आहे?, वेळ 3,35
पहिल्यांदाच एका नवीन उपचारपद्धतीमध्ये डोळ्यांमध्ये इंजेक्शन देत डॉक्टरांनी एका महिलेची गेलेली दृष्टी पुन्हा मिळवलीय.
व्हीडिओ, भिल आदिवासी समाजातील शंकरची अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी निवड कशी झाली?, वेळ 4,59
26 वर्षांचा शंकर अरूण भिल. भिल्ल आदिवासी समाजातील शंकरची नुकतीच अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झालीय.
व्हीडिओ, पुणे शहरात रहदारीचं नियोजन चुकलं की वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेली?, वेळ 7,51
पुणे शहरात रहदारीची तक्रार नवीन नाही. सायकल, दुचाकी, चारचाकी, बसेस, मेट्रो अशी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था शहरात आहे तरीही रहदारीची समस्या सुटत नाही असं चित्र आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : राज्यात होणाऱ्या बिनविरोध निवडणुकांचा अर्थ काय? हे कायदेशीर की बेकायदेशीर?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : 2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































